Dr. Amol Kolhe : विकास म्हणजे नांगर फिरवणे नव्हे!

Team Sattavedh   Development is not about turning the plow : खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचा सत्ताधाऱ्यांवर घणाघात Buldhana “विकास” या शब्दामागे लपलेल्या राजकारणावर सडेतोड भाष्य करत खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी सत्ताधाऱ्यांच्या उद्योगपतीप्रेमावर जोरदार टीका केली. बळीराजाला वाऱ्यावर सोडून अब्जावधींची कर्जमाफी मोजक्या उद्योगपतींना देणं म्हणजेच आजच्या सत्ताधाऱ्यांचा ‘विकास’ आहे का, असा सवाल त्यांनी उपस्थित … Continue reading Dr. Amol Kolhe : विकास म्हणजे नांगर फिरवणे नव्हे!