Dr. Ashish Deshmukh : ग्रामीण विकासावर भर देणारा अर्थसंकल्प!

Team Sattavedh Budget with emphasis on rural development : आशीष देशमुख म्हणतात, शेतकरी, महिला, रोजगारला प्राधान्य Nagpur महाराष्ट्रातील जनतेला दिलेल्या वचननाम्याला अनुसरून राज्याचा हा अर्थसंकल्प आहे. समाजातील प्रत्येक घटकांपर्यंत आखलेल्या योजनांसाठी आर्थिक तरतुदी या अर्थसंकल्पात आहेत. शेतकरी, महिला, रोजगार, उद्योगधंदे, कौशल्य विकास, पर्यटन, ग्रामीण विकास, क्रीडा, सिंचन, शिक्षण, आरोग्य अशा अनेक विषयांवर भर देणारा हा … Continue reading Dr. Ashish Deshmukh : ग्रामीण विकासावर भर देणारा अर्थसंकल्प!