Political conflict in Akola over Rangoli: रांगोळीवरून अकोल्यात राजकीय संघर्ष!

Team Sattavedh Political conflict in Akola over Rangoli : वंचितने मोडली १८ हजार चौरस फुटांची रांगोळी; काँग्रेसने घेतला आक्षेप Akola भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अकोल्यातील जुने बसस्थानक परिसरात १८ हजार चौरस फुटांची भव्य रांगोळी साकारण्यात आली होती. ही रांगोळी काँग्रेसच्या पदाधिकारी व कलाध्यापक संघटनेच्या वतीने तयार करण्यात आली होती. मात्र, परवानगी न घेता … Continue reading Political conflict in Akola over Rangoli: रांगोळीवरून अकोल्यात राजकीय संघर्ष!