Dr D Y patil : माजी राज्यपाल, पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे निधन

Team Sattavedh padmashri-dr-d-y-patil-passes-away-educationist-former-governor-and-cooperative-leader : शिक्षण, राजकारण आणि सहकार क्षेत्रातील दैदिप्यमान पर्व संपले Kolhapur : ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, माजी राज्यपाल आणि पद्मश्री पुरस्काराने सन्मानित डॉ. ज्ञानदेव यशवंतराव तथा डॉ. डी. वाय. पाटील यांचे बुधवारी वयाच्या ९० व्या वर्षी कोल्हापूर येथे निधन झाले. त्यांच्या निधनाने शिक्षण, राजकारण आणि सहकार क्षेत्रातील एक मोठे पर्व संपुष्टात आले आहे. बिहार, त्रिपुरा … Continue reading Dr D Y patil : माजी राज्यपाल, पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे निधन