Dr. Kiran Patil : आरोग्य यंत्रणेने नेहमी तत्पर रहावे!

Team Sattavedh District Collector reviews the health department : जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आरोग्य विभागाचा आढावा Buldhana : आपात्कालीन परिस्थितीत आरोग्य सेवा तत्काळ उपलब्ध करणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेने नेहमी तत्पर राहून चांगली सेवा द्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिजाऊ सभागृहात आयोजित आरोग्य विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत … Continue reading Dr. Kiran Patil : आरोग्य यंत्रणेने नेहमी तत्पर रहावे!