Dr. Mohan Bhagwat : देशाच्या प्रगतीसाठी ‘भारत प्रथम’ आवश्यक !

Team Sattavedh ‘India First’ is essential for the country’s progress : गुवाहाटीत युवा नेतृत्व परिषदेत संघाबद्दलच्या पूर्वग्रहांपासून दूर राहण्याचे आवाहन Guwahati : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी ईशान्य भारतातील तरुणांना उद्देशून एक महत्त्वपूर्ण संदेश दिला आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, देशाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी “भारत प्रथम” या तत्त्वाचे पालन अनिवार्य आहे आणि … Continue reading Dr. Mohan Bhagwat : देशाच्या प्रगतीसाठी ‘भारत प्रथम’ आवश्यक !