Dr Neelam Gorhe : शेतकरी म्हणाले, ‘ताई तुम्ही होत्या म्हणून…’

Team Sattavedh Decision to return lands to original owners : आकारी पड जमिनी मूळ मालकांना परत देण्याचा निर्णय Pune शेतसारा अथवा महसुली देणे देऊ शकले नाहीत अशा शेतकऱ्यांच्या Farmers जमिनी सरकारने जप्त केल्या. या जप्त केलेल्या जमिनींना ‘आकारी पड’ जमिनी म्हणतात. त्या पुन्हा संबंधित शेतकऱ्यांच्या नावावर करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. यासंदर्भात शेतकऱ्यांनी … Continue reading Dr Neelam Gorhe : शेतकरी म्हणाले, ‘ताई तुम्ही होत्या म्हणून…’