Dr. Nilam Gorhe : अत्याचारी समुपदेशकाची उपसभापतींकडून गंभीर दखल

Team Sattavedh   Deputy Speaker of the Legislative Council directed strict action : नागपुरातील प्रकरणात कठोर कारवाईचे निर्देश Nagpur उपराजधानीतील हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अत्याचारी समुपदेशकाचे काळे कृत्य आल्यामुळे खळबळ उडाली आहे. विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनीदेखील या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणात संबंधित आरोपीवर कठोर कारवाई करत त्याच्याविरोधात भक्कम पुरावे गोळा करण्याचे … Continue reading Dr. Nilam Gorhe : अत्याचारी समुपदेशकाची उपसभापतींकडून गंभीर दखल