Dr. Nitin Dhande : महापालिकेत पुन्हा भगवा फडकणार, जिल्हाध्यक्षांना विश्वास

Team Sattavedh Newly appointed district president confident about winning local elections : डॉ. नितीन धांडे यांचा भाजप कार्यालयात पदग्रहण सोहळा Amravati भारतीय जनता पक्ष अमरावती शहर जिल्ह्याचे नवनियुक्त अध्यक्ष डॉ. नितीन धांडे यांच्या पदग्रहण सोहळ्याचे भव्य आयोजन राजापेठ येथील भाजप कार्यालयात करण्यात आले. हजारो कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते. डॉ. धांडे यांच्या … Continue reading Dr. Nitin Dhande : महापालिकेत पुन्हा भगवा फडकणार, जिल्हाध्यक्षांना विश्वास