Dr. Panjabrao Deshmukh Organic Farming Mission : अकोल्यातील जैविक शेती मिशनचे मुख्यालय पुण्यात हलविणार!

Team Sattavedh Headquarter of the Organic Farming Mission in Akola will be shifted to Pune : राजकारण पेटले, विदर्भाच्या हक्कांवर गदा आणल्याचा आरोप Akola आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांसाठी सुरू केलेले डाॅ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशनचे मुख्यालय अकोल्यातून पुण्याला हलविण्याचा निर्णय घेतल्याने विदर्भातील शेतकऱ्यांमध्ये नाराजीची लाट उसळली आहे. यापूर्वी पशुधन विकास मंडळाचे मुख्यालय अकोल्यातून हलविण्यात आले होते. … Continue reading Dr. Panjabrao Deshmukh Organic Farming Mission : अकोल्यातील जैविक शेती मिशनचे मुख्यालय पुण्यात हलविणार!