Dr. Pankaj Bhoyar : अनाथ, दिव्यांगांसोबत पालकमंत्र्यांचा एक दिवस!

Team Sattavedh A day of guardian minister with orphans, disabled : शेगावांत घेतले श्री संत गजानन महाराजांचे दर्शन Wardha विदर्भाची पंढरी म्हणून ख्यातिप्राप्त श्रीसंत गजानन महाराज यांच्या चरणी नतमस्तक होण्याची इच्छा भाविक नेहमीच बाळगून असतात. परंतु, धकाधकीच्या आयुष्यामुळे अनेकदा शेगावला दर्शनाला जाण्याचा योग जुळून येत नाही. पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी वर्ध्यातील अनाथ व दिव्यांगांना … Continue reading Dr. Pankaj Bhoyar : अनाथ, दिव्यांगांसोबत पालकमंत्र्यांचा एक दिवस!