Dr. Pankaj Bhoyar : आशा सेविकांनाही मिळणार टॅब, Technosavy करणार

Team Sattavedh Asha workers will also get tabs : पालकमंत्री डॉ. भोयर यांनी दिला शब्द; स्वयंसेविका गौरव पुरस्कार Wardha कोविड काळात आशा सेविकांनी अतिशय उत्कृष्ट आरोग्यसेवा दिली. आशा सेविका या आरोग्य विभागाचा कणा आहेत. येणाऱ्या काळात प्रत्येक आशा सेविकेस तंत्रस्नेही करण्यासाठी टॅब वितरण करण्यात येईल. तसेच गटप्रवर्तक व आशा स्वयंसेविका यांचे मानधनवाढीसाठी प्रयत्न करणार असल्याची … Continue reading Dr. Pankaj Bhoyar : आशा सेविकांनाही मिळणार टॅब, Technosavy करणार