Dr. Pankaj Bhoyar: लोकसंख्या वाढतेय, पाणी पुरवठ्याचे नियोजन करा

Team Sattavedh Audit water supply by surveying according to growing population : राज्यमंत्री पंकज भोयर यांच्या प्रशासनाला स्पष्ट निर्देश Wardha शहरालगतच्या ग्रामपंचायती लोकसंख्येने मोठ्या आहेत. दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत आहे. त्याबाबतचे सर्वेक्षण होणे गरजेचे आहे. गरजेनुसार नव्याने नियोजन करुन प्राधान्याने नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध झाले पाहिजे. यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने समन्वय साधून … Continue reading Dr. Pankaj Bhoyar: लोकसंख्या वाढतेय, पाणी पुरवठ्याचे नियोजन करा