Dr. Pankaj Bhoyar : जिल्ह्यातील आठ शाळा होतील ‘मॉडर्न’!

Team Sattavedh Eight schools in the district will become ‘modern’ : पालकमंत्र्यांचा जिल्हा परिषद शाळांच्या मुख्याध्यापकांसोबत संवाद Wardha जिल्हा परिषद शाळांना चांगल्या सुविधा देण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करण्यात येत आहे. जिल्ह्यातील शाळांमध्ये चांगल्या व गुणवत्तापूर्ण सुविधा मिळाव्या. तसेच या शाळांसर्वांसाठी आदर्श ठराव्या यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. जिल्ह्यातील आठ तालुक्यांतील एक शाळा आदर्श मॉडेल स्कूल बनविण्याचा … Continue reading Dr. Pankaj Bhoyar : जिल्ह्यातील आठ शाळा होतील ‘मॉडर्न’!