Dr. Pankaj Bhoyar : प्रदर्शनातून घडावेत भविष्यातील वैज्ञानिक

Team Sattavedh Future scientists should emerge from the exhibition: बालवैज्ञानिक विज्ञान प्रदर्शनाचा समारोप, बक्षीसाची रक्कम वाढणार Amravati राज्यस्तरीय बालवैज्ञानिक विज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून संशोधन आणि प्रगतिशीलतेचे दर्शन घडते. या बालवैज्ञानिकांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रदर्शनातील सर्वोत्कृष्ट उपक्रमांना दिली जाणारी बक्षीस रक्कम वाढविण्यात येणार आहे. इथल्या कष्टातून भविष्यातील वैज्ञानिक घडावेत, अशी अपेक्षा शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी … Continue reading Dr. Pankaj Bhoyar : प्रदर्शनातून घडावेत भविष्यातील वैज्ञानिक