Dr. Pankaj Bhoyar : खासगी शाळांच्या स्पर्धेत टिकण्यासाठी गुणवत्ता वाढवा!

Team Sattavedh Improve quality to survive the competition from private schools : पालकमंत्र्यांचा शिक्षकांना सल्ला; Wardha देशाची भावी पिढी निर्माण करण्याची जबाबदारी शिक्षकांवर आहे. शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी शिक्षणासोबतच नैतिक मूल्यांची सांगड घालणे काळाची गरज आहे. खासगी शाळांच्या स्पर्धेत टिकण्यासाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण हे एकच परिमाण आहे. गुणवत्तापूर्ण, तंत्रस्नेही व मूल्याधिष्ठित शिक्षण हाच परिवर्तनाचा मूलमंत्र आहे, असा … Continue reading Dr. Pankaj Bhoyar : खासगी शाळांच्या स्पर्धेत टिकण्यासाठी गुणवत्ता वाढवा!