Dr. Pankaj Bhoyar : जलजीवन मिशनचे काम संशयाच्या भोवऱ्यात !

Team Sattavedh Minister ordered the inquiry of JalJeevan mission : राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांचे चौकशीचे आदेश Wardha प्रत्येक गावातील कुटुंबाला पिण्याचे पाणी मिळावे, यासाठी देशपातळीवर जलजीवन मिशन योजना राबविण्यात येत आहे. परंतु, या योजनेंतर्गत घेण्यात आलेल्या सेलू तालुक्यातील बऱ्याचशा गावांतील कामे अपूर्णावस्थेत आहेत. त्याचबरोबर काही कामांमध्ये त्रुट्या आढळून आल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. सेलू … Continue reading Dr. Pankaj Bhoyar : जलजीवन मिशनचे काम संशयाच्या भोवऱ्यात !