Dr. Pankaj Bhoyar : महाराष्ट्राला देशातून तिसरा क्रमांक, कोणार्क येथे खाणमंत्र्यांची परिषद !

Team Sattavedh Ministerial conference will boost the mining industry in Maharashtra : मंत्री परिषदेमुळे महाराष्ट्रातील खाण उद्योगास चालना मिळेल Wardha News : खनिज गटांच्या लिलावात महाराष्ट्राने देशातून तिसरा क्रमांक पटकावला आहे. ओडिशातील कोणार्क येथे आयोजित दोन दिवसीय राष्ट्रीय स्तरावरील तिसऱ्या खाणमंत्री परिषदेत राज्याचे खनिकर्म राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी सोमवारी (20 जानेवारी) हा पुरस्कार स्वीकारला. … Continue reading Dr. Pankaj Bhoyar : महाराष्ट्राला देशातून तिसरा क्रमांक, कोणार्क येथे खाणमंत्र्यांची परिषद !