Dr. Pankaj bhoyar : शालार्थ आयडी घोटाळ्यातील शिक्षकांना तुर्तास पगार नाहीच

Team Sattavedh No-salary-to-school-id-scam-teachers-pankaj-bhoyar : मृत व सेवानिवृत्त शिक्षकांची आयडी वापरून केली होती भरती Nagpur नागपूर विभागात शालार्थ आयडी घोटाळा उघडकीस आला आहे. मृत व सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांची आयडी वापरून नव्या शिक्षकांची भरती करण्यात आली. यात मोठ्या प्रमाणात घोटाळा झाला आहे. जुन्या तारखेत वेतनाची उचल करण्यात आली आहे. या प्रकरणी अनेक अधिकारी, शिक्षक आणि शाळा संचालकांच्या … Continue reading Dr. Pankaj bhoyar : शालार्थ आयडी घोटाळ्यातील शिक्षकांना तुर्तास पगार नाहीच