Dr. Pankaj Bhoyar : PDKV च्या सहकार्याने शेतकरी आत्महत्या रोखणार!

Team Sattavedh With the cooperation of PDKV, farmers will prevent suicide : पालकमंत्र्यांनी विद्यापीठाच्या तज्ज्ञांना केले आवाहन Wardha वर्धा जिल्हा शेतकरी आत्महत्यामुक्त करण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या तज्ज्ञांचे सहकार्य घेऊन त्यानुसार जिल्ह्यात योजना, उपक्रम राबविण्यात येतील. त्यासाठी शासन स्तरावरून, तसेच जिल्हा नियोजन समितीकडून आवश्यक निधी उपलब्ध करून देऊ, अशी ग्वाही गृह (ग्रामीण), शालेय शिक्षण … Continue reading Dr. Pankaj Bhoyar : PDKV च्या सहकार्याने शेतकरी आत्महत्या रोखणार!