Dr. Pankaj Bhoyar : उद्धव ठाकरेंवर जनतेचा विश्वास राहिला नाही

Team Sattavedh People no longer trust Uddhav Thackeray : राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांची टीका; महायुतीत आलबेल असल्याचा दावा Gondia विरोधकांकडे सध्या कुठलेच मुद्दे नसल्याने ते भाजपवर टीका करण्याचे काम करतात. त्यांच्याकडे टीका करण्यापलीकडे दुसरे कुठलेच काम राहिले नाही. उद्धव ठाकरे यांच्यावर आता जनतेचा विश्वास राहिलेला नाही. त्यामुळे नैराश्येत गेले आहेत. ते कुठलेही वक्तव्य करीत … Continue reading Dr. Pankaj Bhoyar : उद्धव ठाकरेंवर जनतेचा विश्वास राहिला नाही