Dr. Pankaj Bhoyar : विज्ञान स्पर्धेच्या बक्षिसात होणार वाढ; प्रथम पुरस्कार ५१ हजाराचा!

Team Sattavedh Science competition prize will be increased : शालेय शिक्षण राज्यमंत्र्यांची घोषणा; आज राष्ट्रीय वज्ञान दिन Nagpur विद्यार्थ्यांना पाठ्यक्रमासोबतच विज्ञान क्षेत्रात पुढे जाण्याकरिता प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासन सकारात्मक आहे. लवकरच राज्यस्तरीय विज्ञान स्पर्धेचे बक्षीस वाढवून प्रथम क्रमांकाचे बक्षीस ५१ हजार रुपये करण्यात येणार असल्याची घोषणा शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी गुरुवारी येथे केली. … Continue reading Dr. Pankaj Bhoyar : विज्ञान स्पर्धेच्या बक्षिसात होणार वाढ; प्रथम पुरस्कार ५१ हजाराचा!