Dr. Pankaj Bhoyar : शेतकऱ्यांचे प्रश्न प्राधान्याने मार्गी लावा

Team Sattavedh Solve the problems of farmers on priority basis: पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या कृषी विभागाला सूचना WARDHA भारत हा कृषिप्रधान देश आहे. शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. शासनातर्फे शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याची मोठी जबाबदारी कृषी विभागावर आहे. त्यामुळे कार्यालयात येणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याचे प्रश्न प्राधान्याने मार्गी लावा, अश्या सूचना राज्याचे … Continue reading Dr. Pankaj Bhoyar : शेतकऱ्यांचे प्रश्न प्राधान्याने मार्गी लावा