Dr. Pankaj Bhoyar : पोलीस कुटुंबीयांच्या समस्या मार्गी लावणार

Team Sattavedh The government will solve the problems of police families : गृह राज्यमंत्र्यांनी पोलीस कुटुंबीयांसोबत साधला संवाद Amravati पोलीस कुटुंबीयांशी संवाद कार्यक्रमात मांडलेल्या समस्यांचे लेखी स्वरूपात संकलन केले जाईल. त्या समस्या सोडविण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करेल, असे आश्वासन गृह राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी दिले. पोलीस मुख्यालयात डॉ. भोयर यांनी पोलीस कुटुंबीयांशी संवाद साधला. … Continue reading Dr. Pankaj Bhoyar : पोलीस कुटुंबीयांच्या समस्या मार्गी लावणार