Dr. Pankaj Bhoyar : राज्यमंत्र्यांनी घेतला बचत गटांच्या भोजनाचा आस्वाद

Team Sattavedh The Minister of State relished the food of Bachat Gat : जिल्हास्तरीय मिनीसरसचा समारोप; सपत्नीक दिली भेट Wardha शहरातील सर्कस मैदानात १३ ते १७ या कालावधीत पाच दिवसीय ‘जिल्हास्तरीय मिनीसरस’चे आयोजन करण्यात आले होते. वर्धिनी महोत्सवात राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी पत्नी ॲड. शीतल भोयर यांच्यासह भेट देत बचत गटाकडून उत्पादित भोजनांचा त्यांनी … Continue reading Dr. Pankaj Bhoyar : राज्यमंत्र्यांनी घेतला बचत गटांच्या भोजनाचा आस्वाद