Dr. Pankaj Bhoyar : राज्यमंत्र्यांनी दिव्यांगांच्या चेहऱ्यावर फुलविले हास्य

Team Sattavedh   The state minister put a smile on the face of the disabled : दिव्यांगांना व्हीलचेअरसह अन्य साहित्याची भेट Wardha : दिव्यांग बांधवांना विकासाच्या प्रवाहात आणण्याकरिता, त्यांच्याकरिता विविध योजना राबविल्या जात आहेत. दिव्यांगांना एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जाण्याकरिता कसरत करावी लागते. त्यामुळे त्यांचे अवागमन सुकर व्हावे, या उद्देशाने राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी … Continue reading Dr. Pankaj Bhoyar : राज्यमंत्र्यांनी दिव्यांगांच्या चेहऱ्यावर फुलविले हास्य