Dr. Pankaj Bhoyar स्त्रीशक्तीने भारतात इतिहास घडवला

Team Sattavedh Women power made history in India : पंचायत समितीच्यावतीने महिला मेळाव्याचे आयोजन Wardha आदर्श व सुसंस्कृत समाज घडविण्यात महिलांचा मोठा वाटा आहे. समाजात संस्काराची पेरणी करण्याचे कार्य ती करीत असते. याच संस्कारातून छत्रपती शिवाजी महाराजांसारखे जागतिक कीर्तीचे राजे होऊन गेले. स्त्री शक्तीनेच भारतात इतिहास घडवला आहे. महिलाशक्तीचा समाजाने सन्मान करणे आज गरजेचे आहे, … Continue reading Dr. Pankaj Bhoyar स्त्रीशक्तीने भारतात इतिहास घडवला