Dr. Pankaj Bhoyar : शाश्वत शेतीसाठी सामूहिक प्रयत्नांची गरज

Team Sattavedh   A collective effort is needed for sustainable agriculture : राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांची कृषी विद्यापीठाला भेट Akola बदलत्या जागतिक परिस्थितीमध्ये वैदर्भीय शेती अधिक शाश्वत होण्याची गरज आहे. तसेच शेतकरी संपन्न होऊन फायद्याची शेती कृतीत येणेही आवश्यक आहे. त्यासाठी कृषी विद्यापीठ, कृषी विभागासह इतर सर्व संलग्नित शासकीय, निमशासकीय, सहकारी विभागांनी एकत्र यावे. … Continue reading Dr. Pankaj Bhoyar : शाश्वत शेतीसाठी सामूहिक प्रयत्नांची गरज