Dr. Pankaj Bhoyar : वर्धेतील आयुष रुग्णालयाच्या निधीला Green Signal!

Team Sattavedh Green Signal for AYUSH Hospital Fund in Wardha : म्हासाळा येथील प्रकल्पाकरिता साडेदहा कोटींचा निधी मंजूर Wardha केंद्र सरकारच्या राष्ट्रीय आयुष कार्यक्रमातंर्गत वर्धा येथे 30 खाटांचे आयुष रूग्णालय मंजूर करण्यात आले आहे. या रूग्णालयाच्या बांधकामासाठी 13.78 कोटी रूपयांचा निधी मंजूर करण्यात यावा, अशी मागणी पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी केंद्रिय आयुष राज्यमंत्री स्वतंत्र … Continue reading Dr. Pankaj Bhoyar : वर्धेतील आयुष रुग्णालयाच्या निधीला Green Signal!