Dr. Pankaj Bhoyar : आम्ही सुधारणा करू, तुम्ही सूचना करा!

Team Sattavedh   We are ready to improve the education system : राज्यमंत्र्यांचे शिक्षक, पालकांना आवाहन Wardha शिक्षण प्रणालीवर कायम बोट ठेवण्यात येत असते. बरेचदा पालक आणि शिक्षकांकडूनच यासंदर्भात वेगवेगळी मतं मांडली जातात. नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाने तर या चर्चेला अधिकच वाट मोकळी करून दिली आहे. अशा परिस्थितीत राज्यमंत्री डॉ. पकंज भोयर यांनी थेट पालक … Continue reading Dr. Pankaj Bhoyar : आम्ही सुधारणा करू, तुम्ही सूचना करा!