Dr. Parinay Fuke : विधानसभेत प्रश्न लावण्यासाठी Fixing?

Team Sattavedh Fixing in putting questions in the Legislative Assembly : आमदार परिणय फुके यांचा गंभीर आरोप, रोख कुणाकडे? गडचिरोली जिल्ह्यातील राईस मिलच्या भरडईच्या कामातील कथित गैरव्यवहार विधानसभेत मांडण्यासाठी फिक्सिंग झाले होते, असा खळबळजनक आरोप भाजपचे आमदार डॉ. परिणय फुके यांनी विधान परिषदेत केला. हे आरोप करताना त्यांचा रोख कुणाकडे आहे, याची आता चर्चा सुरू … Continue reading Dr. Parinay Fuke : विधानसभेत प्रश्न लावण्यासाठी Fixing?