Dr. Rajendra Shingne : जातीपातीचं राजकारण सोडा, शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष द्या!

Team Sattavedh NCPappeals government to leave caste politics and focus on farmers’ issues : शरद पवार गटाचा सरकारवर हल्लाबोल; सिंदखेडराजात शेतकऱ्यांचा मोर्चा Sindkhedraja : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. जिल्हापरिषद आणि नगरपालिका, नगरपंचायतींच्या निवडणुका पहिल्या टप्प्यात होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांना शेतकऱ्यांचा पुळका आला आहे. यात शरद पवारांची राष्ट्रवादीदेखील मागे नाही. … Continue reading Dr. Rajendra Shingne : जातीपातीचं राजकारण सोडा, शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष द्या!