Dr. Rajendra Shingne : सत्ताधाऱ्यांच्या प्रलोभनांना जनता कंटाळली, शिंगणे यांचा दावा

Team Sattavedh People are tired of Government’s false promises : स्थानिक निवडणुकीत महाविकास आघाडी एकजुटीने काम करणार Buldhana “स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या केवळ पदांसाठी नव्हे, तर खऱ्या अर्थाने कार्यकर्त्यांचे राजकारण ठरवणाऱ्या निवडणुका आहेत. महाविकास आघाडी या निवडणुकांमध्ये एकजुटीने आणि ताकदीने उतरेल,” असा ठाम विश्वास माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी व्यक्त केला. २२ जून … Continue reading Dr. Rajendra Shingne : सत्ताधाऱ्यांच्या प्रलोभनांना जनता कंटाळली, शिंगणे यांचा दावा