Dr. suicide case: डॉक्टर तरुणीच्या मृत्यू प्रकरणात खळबळजनक आरोप

Team Sattavedh Dr. Dhumal first said, “I don’t know,” but then stopped talking : डॉ. धुमाळ आधी म्हणाले “मला माहिती नाही”, नंतर मात्र बोलती बंद Paltan : सातारा जिल्ह्यातील फलटण येथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येमुळे संपूर्ण राज्य हादरले आहे. भाऊबीजेच्या दिवशी एका नामांकित हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या या तरुणीच्या सुसाईड नोटमधील आरोपांमुळे पोलिस … Continue reading Dr. suicide case: डॉक्टर तरुणीच्या मृत्यू प्रकरणात खळबळजनक आरोप