Dr. Suresh Mane : ओबीसी आरक्षण निश्चित झाल्यावरच निवडणूका!

Team Sattavedh Elections only after OBC reservation is decided : बीआरएसपीची भूमिका; स्थानिक स्वराज्य संस्थांवर नजर Nagpur बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी (बीआरएसपी)ला विधानसभा व लोकसभा निवडणूकीत फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. पण आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टीने तयारीला सुरुवात केली आहे. विदर्भस्तरीय कार्यकर्ता मेळाव्यादरम्यान बीआरएसपीचे संस्थापक डॉ.सुरेश माने यांनी पक्षाची भूमिका मांडली. ओबीसी … Continue reading Dr. Suresh Mane : ओबीसी आरक्षण निश्चित झाल्यावरच निवडणूका!