Draft Voter List Published : प्रारूप मतदार यादी जाहीर; आक्षेप नोंदविण्यासाठी १४ ऑक्टोबरपर्यंत मुदत

Team Sattavedh Deadline for Filing Objections Extended Until 14th October : नगरपालिका, नगरपंचायतींसह जिल्हा परिषदेच्या गट-गणांची निवडणूक प्रक्रिया वेगाने पुढे Akola जिल्हा परिषदेच्या गण-गटांसह नगर परिषद व नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी प्रारूप मतदार यादी निवडणूक विभागाने प्रसिद्ध केली. या यादीवर १४ ऑक्टोबरपर्यंत आक्षेप नोंदविता येणार आहेत. तसेच, नगरसेवकांच्या आरक्षणाची सोडत बुधवारी काढण्यात आली असून, त्यावरही गुरुवारपासून आक्षेप … Continue reading Draft Voter List Published : प्रारूप मतदार यादी जाहीर; आक्षेप नोंदविण्यासाठी १४ ऑक्टोबरपर्यंत मुदत