Draught relief meeting : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त; प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न

Team Sattavedh Officials Busy on Their Mobile Phones During Drought Review Meeting : अकोल्यातील बैठकीतील दृश्य चर्चेत; काजू-बदाम प्रकरणानंतर पुन्हा प्रशासनाच्या गांभीर्यावर चर्चा Akola राज्यातील अनेक भागांत पावसाने ओढ दिल्याने खरीप पिकांवर परिणाम झाला असून शेतकरी अडचणीत सापडला आहे. दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून विविध स्तरांवर आढावा बैठका घेतल्या जात आहेत. मात्र, अकोल्यातील अशाच एका बैठकीत … Continue reading Draught relief meeting : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त; प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न