DRDA office : डीआरडीएमध्ये अनधिकृत व्यक्तींचा शिरकाव?

Team Sattavedh akola-vba-protest-against-unauthorized-person-working-in-drda-office : वंचित बहुजन युवा आघाडीची तक्रार; जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या कारभारावर गंभीर आरोप Akola गरिबांसाठीच्या घरकुल योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा (डीआरडीए) कार्यालयात अनधिकृत व्यक्ती शासकीय कामकाज हाताळत असल्याचा गंभीर आरोप वंचित बहुजन युवा आघाडीने केला आहे. या कथित गैरप्रकाराविरोधात वंचितने बुधवारी थेट डीआरडीए कार्यालयात हल्लाबोल करत अधिकाऱ्यांना जाब विचारला. … Continue reading DRDA office : डीआरडीएमध्ये अनधिकृत व्यक्तींचा शिरकाव?