Drinking water scheme : सदोष पाइपलाइन फुटली, गावात कृत्रिम पाणीटंचाई

Team Sattavedh Water shortage in the village due to burst pipe line : ७४ लाखांच्या निधीतून पेयजल योजनेचे काम Wardha आष्टी तालुक्यातील मोई गावात ७४ लाख रुपये खर्च करून तीन किलोमीटरची पाइपलाइन, पाणीपुरवठ्याची टाकी आणि फिल्टरचे काम करण्यात आले होते. मात्र, निकृष्ट दर्जाचे सदोष काम झाल्याने ही पाइपलाइन जागोजागी फुटत आहे. त्यातच गेल्या पाच दिवसांपूर्वी … Continue reading Drinking water scheme : सदोष पाइपलाइन फुटली, गावात कृत्रिम पाणीटंचाई