दुष्काळ कायम, राजकीय बैठकांचा ‘सुकाळ’ खात्यावर मदत कधी?

Team Sattavedh पंचनामे झाले, पाहण्या झाल्या, आता निर्णयाची प्रतीक्षा Washim : दुष्काळाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असताना शिवारातील सुकलेली पिके, उध्वस्त झालेल्या आशा आणि विस्कटलेली ग्रामीण अर्थव्यवस्था याचे चित्र प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या पाहणीतून अनेकदा समोर आले आहे. शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा मांडल्या, निवेदने दिली, पंचनामे झाले आणि मदतीची आश्वासनेही मिळाली. मात्र, प्रत्यक्ष मदत अद्याप शेतकऱ्यांच्या हातात आलेली … Continue reading दुष्काळ कायम, राजकीय बैठकांचा ‘सुकाळ’ खात्यावर मदत कधी?