Nagpur Police : उडता नागपूर! ड्रग्स तस्करीचं संकट कायम

Team Sattavedh Drug traffickers in the Nagpur, three MD drug traffickers arrested : पोलिसांचे NO, गुन्हेगारांचे YES; अभियानाची ऐशीतैशी Nagpur नागपूरमध्ये गेल्या काही वर्षांपासून ड्रग्सची तस्करी वाढली आहे. अनेक तरुण ड्रग्सच्या विळख्यात अडकले आहेत. त्यातही नाईटलाईफमुळे वेगळीच संस्कृती नागपुरात जन्माला आली आहे. विशेषतः या संपूर्ण प्रकारात मुलीही मागे नाहीत. ‘उडता पंजाब’ प्रमाणे ‘उडता नागपूर’ अशी … Continue reading Nagpur Police : उडता नागपूर! ड्रग्स तस्करीचं संकट कायम