Dunki in real : नागपूरकर युवकामुळे वाचले १५० जणांचे प्राण!

Team Sattavedh 150 lives were saved by Nagpur man : अमेरिकेतून सुटका झालेल्या तरुणाने सांगितला थरार Nagpur माफियांच्या तावडीतून सुटल्यानंतर अमेरिकेच्या सीमेवर देशविदेशातील दीडशे जणांनी सैनिकांच्या भीतीपोटी आत्मसमर्पण केले. सैनिकांच्या हातूनसुद्धा मारले जाणार अशी सर्वांना कल्पना होती. अशा स्थितीत नागपूर युवकाने अमेरिकन सैनिकांशी संवाद साधून सत्य मांडत दीडशे जणांचे प्राण वाचवले. पाचपावलीतील बाबा बुद्धाजीनगरात राहणाऱ्या … Continue reading Dunki in real : नागपूरकर युवकामुळे वाचले १५० जणांचे प्राण!