Dunki in Real Life : श्रीमंत अमेरिकेत ५० लाखाने लुटले, १६ तास चालवले !

Team Sattavedh 5 million looted in rich America : नागपुरात पोहोचलेल्या हरप्रितसिंगने सांगितली आपबीती Nagpur : अमेरिकेत जाऊन नोकरी करायची आणि खोऱ्याने पैसे कमवायचे, असे अनेकांचे स्वप्न असते. कारण डॉलरने पगार देणाऱ्या अमेरिकेत श्रीमंतीचा पूर वाहतो, असे बोलले जाते. मात्र नागपूरच्या एका तरुणाचे अपहरण करून अमेरिकेत त्याचे ५० लाख रुपये लुटण्यात आले. एवढेच नव्हे तर … Continue reading Dunki in Real Life : श्रीमंत अमेरिकेत ५० लाखाने लुटले, १६ तास चालवले !