Duplicate Voters : अकोला महापालिका क्षेत्रात आढळले ६,२०२ दुबार मतदार

Team Sattavedh 6,202 duplicate voters found in Akola Municipal Corporation area : दुबार मतदारांची छायाचित्रे निवडणूक आयोगाकडे सादर Akola दुबार मतदारांचा शोध घेण्याबाबत राज्य निवडणूक आयोगाने महापालिका प्रशासनाला सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने अकोला महापालिका प्रशासनाने शहरात दुबार मतदारांचा शोध घेण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. आतापर्यंत राबविण्यात आलेल्या मोहिमेत १७ हजार ७३२ संभाव्य दुबार … Continue reading Duplicate Voters : अकोला महापालिका क्षेत्रात आढळले ६,२०२ दुबार मतदार