Dussehra melava : कितीही पाऊस झाला तरी दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच !

Team Sattavedh Shiv Sena counterattacks BJP’s advice by asking tough questions : खोचक सवाल करत, भाजपच्या सल्ल्यावर शिवसेनेचा पलटवार Mumbai : मुंबईत  शिवसेना ठाकरे गट यंदाही परंपरेप्रमाणे दसरा मेळावा शिवाजी पार्क मैदानातच घेणार आहे. हवामान खात्याने पावसाचा अंदाज दिल्याने काही शंका निर्माण झाल्या होत्या, मात्र रविवारी झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ठाम निर्णय घेण्यात आला कितीही पाऊस … Continue reading Dussehra melava : कितीही पाऊस झाला तरी दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच !