E-bike taxi permission : ई-बाईक टॅक्सीच्या विरोधात ऑटोचालकांचा एल्गार!

Team Sattavedh Autorikshwa drivers warn of protest against e-bike taxis : राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा; रोजगारावर गंडांतर येणार असल्याचा दावा Nagpur राज्यात एक लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या सर्व शहरांमध्ये इलेक्ट्रिक बाईक टॅक्सी सेवा सुरू करण्यास राज्य सरकारने नुकतीच मान्यता दिली आहे. मात्र, ऑटोचालक चालक-मालक संघटना संयुक्त कृती समिती या निर्णयाच्या विरोधात आक्रमक झाली आहे. या … Continue reading E-bike taxi permission : ई-बाईक टॅक्सीच्या विरोधात ऑटोचालकांचा एल्गार!