A boon for farmers : शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार ई-हक्क प्रणाली !

Team Sattavedh E-entitlement system will be a boon for farmers Trust in the administration : प्रशासनाला विश्वास; आता ऑनलाईन फेरफार नोंदी शक्य Buldhana डिजीटल इंडिया भूमि अभिलेख आधुनिकरण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. याअंतर्गत शेतकरी व नागरिकांसाठी शेतजमिनीसंदर्भातील 11 प्रकारच्या फेरफार नोंदी ऑनलाईन करण्याची सुविधा ई-हक्क प्रणालीव्दारे उपलब्ध करुन दिली आहे. या प्रणालीद्वारे नागरिक व शेतकऱ्यांना … Continue reading A boon for farmers : शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार ई-हक्क प्रणाली !