Municipal Corporation Navi Mumbai : ई-गव्हर्नन्स निर्देशांकात नवी मुंबई अव्वल, पुण्याचा दुसरा क्रमांक

Team Sattavedh e-governance-index-navi-mumbai-first-pune-second-pro-report-2025 : सेवा, पारदर्शकता आणि उपलब्धतेच्या निकषांवर राज्यातील २९ महापालिकांचा आढावा Pune : सेवा, पारदर्शकता आणि उपलब्धता या तीन प्रमुख निकषांवर करण्यात आलेल्या राज्यातील २९ महापालिकांच्या ई-गव्हर्नन्स निर्देशांकात नवी मुंबई महानगरपालिकेने प्रथम क्रमांक पटकावला असून पुणे महानगरपालिका दुसऱ्या क्रमांकावर आहे. पॉलिसी रिसर्च ऑर्गनायझेशन या संस्थेने १ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत … Continue reading Municipal Corporation Navi Mumbai : ई-गव्हर्नन्स निर्देशांकात नवी मुंबई अव्वल, पुण्याचा दुसरा क्रमांक