E-Governance : १५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमाचे निकाल जाहीर

Team Sattavedh Selection of best government offices in evaluation Indian Quality Council : भारतीय गुणवत्ता परिषदेच्या मूल्यमापनात सर्वोत्कृष्ट शासकीय कार्यालयांची निवड Mumbai : राज्यातील शासकीय कामकाज अधिक पारदर्शक, गतिमान आणि नागरिकाभिमुख करण्याच्या उद्देशाने राबवण्यात आलेल्या १५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमाचा अंतिम निकाल प्रजासत्ताक दिनी जाहीर करण्यात आला. या कार्यक्रमांतर्गत राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांनी केलेल्या कामगिरीचे … Continue reading E-Governance : १५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमाचे निकाल जाहीर