Earthquake : महाराष्ट्र हादरला; विदर्भ आणि मराठवाड्यात सौम्य भूकंपाचे धक्के !

Team Sattavedh maharashtra-earthquake-tremors-vidarbha-marathwada-washim-yavatmal-nanded : वाशिम-यवतमाळ-नांदेडमध्ये नागरिकांमध्ये भीती Mumbai:महाराष्ट्रातील विदर्भ आणि मराठवाडा भागात आज सकाळी सौम्य भूकंपाचे धक्के जाणवल्याने काही काळ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. सकाळी सुमारे ८ वाजून ४५ मिनिटांच्या सुमारास वाशिम शहरासह परिसरात हलके धक्के जाणवले. त्याचवेळी यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील शेबाळपिंपरी भागातही नागरिकांना जमीन हलल्याचा अनुभव आला. यानंतर काही मिनिटांतच नांदेड शहर … Continue reading Earthquake : महाराष्ट्र हादरला; विदर्भ आणि मराठवाड्यात सौम्य भूकंपाचे धक्के !